Wednesday, May 9, 2012
नोकरी संदर्भ:क्लार्क पदासाठी ५४३ जागा
बँक ऑफ महाराष्ट्र (पुणे) मध्ये क्लार्क पदासाठी ५४३ जागा भरायच्या आहेत.
ह्या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० मे २०१२ आहे.
तेव्हा इच्छुकांनी त्वरीत खालील लिंक वर जाऊन अधिक माहीती घ्यावी. http://bankofmaharashtra.in/downdocs/Clerical-Recruitment-Project-2011-12-notification.pdf
कदाचित तुमच्या शेअर करण्याने तुमच्याच एखाद्या मित्राचे भले होईल.
http://www.bankofmaharashtra.in/recruitment.asp
http://www.bankofmaharashtra.in/downdocs/Clerical-Recruitment-Project-2011-12-notification.pdf
www.bankofmaharashtra.in
ह्या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० मे २०१२ आहे.
तेव्हा इच्छुकांनी त्वरीत खालील लिंक वर जाऊन अधिक माहीती घ्यावी. http://bankofmaharashtra.in/downdocs/Clerical-Recruitment-Project-2011-12-notification.pdf
कदाचित तुमच्या शेअर करण्याने तुमच्याच एखाद्या मित्राचे भले होईल.
http://www.bankofmaharashtra.in/recruitment.asp
http://www.bankofmaharashtra.in/downdocs/Clerical-Recruitment-Project-2011-12-notification.pdf
www.bankofmaharashtra.in
Wednesday, May 09, 2012 by प्रशांत दा.रेडकर · 0
Saturday, March 31, 2012
Monday, February 20, 2012
फेसबुक वर मुलींची फेक प्रोफाईल(खोटी खाती) कशी ओळखाल?
फेसबुक असो अथवा ऑर्कुट अथवा कोणतीही इतर सोशल नेटवर्किंग साईट फेक प्रोफाईल(खोटी खाती) बनवून इतरांच्या मित्रपरिवारात (विशेषत: मुलींच्या) आणि बर्याच मंद मुलांच्या मित्रपरिवारात घुसण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत.
वेळीच सावध व्हा नाहीतर कधीतरी गोत्यात यायला वेळ लागणार नाही.
१)जर त्या प्रोफाईलवर साउथ इंडियन मुलीचा अथवा पाकिस्तानी मुलीचा फोटो असेल.(कसे ओळखायचे? ते बघितल्यावर लक्षात येईल)
२)कोणतीही नावाजलेली कलाकार नसुन सुद्धा त्या प्रोफाईलची सर्व माहिती खुली असेल (उदा.फोटो अल्बम इत्यादी) आणि अल्बम मध्ये चित्रविचित्र अवस्थेतील मुलींची फोटो असतील.
३)प्रोफाईल वरचे नाव विचित्र पद्धतीचे संदर्भ न लागणारे आणि यमक जुळवून बनवलेले असेल.
४)अल्बम मध्ये असलेल्या चित्रविचित्र फोटोवर खोर्याने ओढता येतील इतक्या मंद मुलांच्या विचित्र कमेंट असतील आणि त्यावर त्या प्रोफाइलची निर्माती(हा बहुतेक वेळा मुलगाच असतो) काहीच प्रतिक्रिया देत नसेल.
५)मित्रपरिवारात इतरांना समाविष्ट करण्याची गती वाढलेली असेल आणि त्यात २०००-५००० च्या संख्येने मित्रमंडळी समाविष्ट केली जात असतील...तर सावधान..विशेषत:मुलींनो.
६)अश्या प्रकारे तुमच्या मित्रपरिवारात घुसुन तुमची खाजगी माहिती,अल्बम मधले फोटो चोरले जावून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता १००० पटीने वाढलेली असते आणि अश्या वेळी होणार्या परिणामाना फकत तुम्हीच जवाबदार असता.कारण याचा वापर पुढे फेक प्रोफाईल बनवण्यासाठी आणि अथवा अश्लील साईट वर केला जावू शकतो.
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत रेडकर
Monday, February 20, 2012 by प्रशांत दा.रेडकर · 0
Tuesday, February 14, 2012
Tuesday, February 7, 2012
मराठीफॅनबुक.कॉम(www.marathifanbook.com)मराठी माणसाचे फेसबुक पाहिलेत का?
नमस्कार मंडळी, आज तुम्हाला हे कळवताना मला अतिशय आनंद होत आहे की मराठी माणसाचा स्वत:चा मराठी समुदाय...मराठी माणसाचे फेसबुक..मराठीफॅनबुक.कॉम www.marathifanbook.com च्या रुपाने तुमच्या भेटीला आले आहे...या साईटचे वैशिष्ट म्हणजे सर्व काही फेसबुक प्रमाणे असुन यावर तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता...नाव नोंदणी करून अथवा तुमचे फेसबुक खाते वापरून तुम्हाला प्रवेश करता येईल.फक्त जीमेल आणि याहू या इमेल आयडीचा वापर करता येईल.फेसबुक खाते वापरणे जमत नसेल तर नाव नोंदणी हा पर्यांय नक्की वापरा.. अधिक सोयीचे ठरेल.
Tuesday, February 07, 2012 by प्रशांत दा.रेडकर · 2
Sunday, January 29, 2012
प्रशांतरेडकरसोबत.इन(www.prashantredkarsobat.in)
नमस्कार मंडळी,
डिसेंबर २०१० पासून सातत्याने काहीना काही लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे...जितके मला माहित आहे,ज्या गोष्टी जाणून घेण्यात मला माझा वेळ खर्च करावा लागला आहे,त्या स्वत: आधी जाणून घेवून,इतरांना ते करण्यासाठी त्रास पडू नये,म्हणून ते त्यांच्या सोबत वाटून घेण्या आधी मी करून पाहिले मगच त्या बद्दलची कृती लिहित गेलो..हे काम वेळ घेणारे असले तरी त्याचा सर्वांना फायदा होईल हाच हेतू त्यामागे होता.अल्पावधितच वाचकसंख्येने १ लाख ३६ हजार ९७४ चा आकडा पार केला आणि गुगल पेज रॅंक ३ पर्यंत पोहोचली हे केवळ तुम्ही दाखवलेल्या प्रेमामुळे शक्य झाले त्याबद्दल मनापासुन आभार.
Sunday, January 29, 2012 by प्रशांत दा.रेडकर · 5
Thursday, January 26, 2012
यूट्युब व्हिडिओ मधून mp3 गाणी कशी वेगळी कराल?
मंडळी आज आपण यूट्युब व्हिडिओ मधून mp3 गाणी वेगळी कशी करायची याची माहिती करून घेणार आहोत..बर्याच वेळा एखादा यूट्युबवर व्हिडिओ पाहताना त्यातील गाणे mp3 स्वरुपात वेगळे करून संग्रही ठेवावे अशी आपल्याला इच्छा होते...पण ते कसे करावे याची आपल्याला माहिती नसते.
हे कसे करायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
हे कसे कराल?
Thursday, January 26, 2012 by प्रशांत दा.रेडकर · 1
Saturday, January 7, 2012
फेसबुक टाइमलाईन(Facebook Timeline) कशी बंद कराल?
मंडळी तुम्हाला माहित असेल फेसबुकने फेसबुक टाईमलाईन नावाची नविन सुविधा सुरु केली आहे..पण ही सर्वांनाच आवडली आहे असे नाही...फेसबुकने ही सुविधा सर्वांना देवू केली आहे..पण ती सुविधा नको असेल तर ही युक्ती वापरून आपण ती बंद करू शकतो,कारण इंटरनेट एक्सप्लोअर ७ मध्ये फेसबुक टाइमलाईन वापरता येत नाही आता त्याचाच फायदा घेवून आपण फेसबुक टाइमलाइन ही सुविधा बंद करणार आहोत..फायरफॉक्स ब्राउजर मध्ये..निदान फेसबुक यावर तोडगा काढे पर्यंत तरी तुम्ही फेसबुक टाइमलाइन शिवाय वापरू शकाल.;-)
Saturday, January 07, 2012 by प्रशांत दा.रेडकर · 0
Subscribe to:
Posts (Atom)











